स्वा. सावरकर प्रतिष्ठान

२६ फेबुवारी १९६६ ला स्वा. सावरकरांनी अत्मापार्ण केले व एक तेजोभास्कर अस्ताला गेला  त्यांचे आयुष्य म्हणजे देश्याच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेला यज्ञ होता त्यांच्या अत्मापर्णाच्या पूर्णाहुतीनंतर त्यांची स्मुती जतन करण्याचे प्रयत्न अनेकांनी केले सांगलीतील एक स्वातंत्र्य  सैनिक स्वा.सावरकरांचे अनुयायी हिंदू समाजवादी विचारवादी प्रवर्तक कै .माननीय बापूराव खाडिलकर आदी कार्यकर्त्यांनी मिळून स्वा सावरकरांनी स्मूती जतन करण्यासाठी स्वा. सावरकर प्रतिष्ठान नावाच्या एका विश्वस्त संस्थेची स्थापना केली.

केवळ सावरकर पुतळा एकाध्या रस्त्याला नाव वा त्यांचे नावे केवळ एकादे पारितोषिक अशा स्मारकाबाबतच्या प्रचलित कल्पना सोडून देऊन स्वातंत्रवीरांच्या नावाने त्यांनी काही समाजउपयोगी उपक्रम चालू करायचे ठरवले .त्यापैकी पुढील उपक्रम आयतागायात अत्यंत उत्कृष्ठपने कार्यरत आहेत.

१. विद्यार्थी वस्तीगृह
२. हुतात्मा मदनलाल धिंग्रा व्यायमशाळा
३. विकास वाचनालय
४. आदर्श शिशु विहार
५. अभिनव बालक मंदिर
६. प्रज्ञा प्रबोधनी प्रशाला
७. प्रज्ञा प्रबोधनी – प्रज्ञा शोध व विशेष परीक्षांचे मार्गदर्शन केंद्र.

नवीन माहिती